चोपडा विधानसभा सार्वत्रिक निवडणूक
२०१९साठी१९ उमेदवाराचे अर्ज दाखल

चोपडा प्रतिनिधी चोपडा विधानसभा मतदार संघासाठी एकूण १९ उमेदवाराचे अर्ज दाखल करण्यात आले उमेदवारांची नावे पुढील प्रमाणे जगदीशचंद्र रमेश वळवी(राष्ट्रवादी)डॉ.चंद्रकांत जामसींग बरेला(अपक्ष), ज्ञानेश्वर पितांबर साळुंके (म न से), मदन मुरलीधर बाविस्कर (भा ज प), लताबाई चंद्रकांत सोनवणे (शिवसेना), शामकांत बळीराम सोनवणे (अपक्ष), मासूम रहेमान तडवी ( अपक्ष), साहेबराव कौतिक सैंदाणे (अपक्ष), धोंडीराम सिताराम भिल (अपक्ष), अरुणा संजीव बाविस्कर ( वंचित आघाडी), जितेंद्र अरुण ठाकूर (अपक्ष), प्रभाकर फोटो सोनवणे (अपक्ष ), ईश्वरलाल सुरेश कोळी(अपक्ष), मनीषा रवींद्र चव्हाण ,(महाराष्ट्र क्रांती मोर्चा), दगडू फत्तु तडवी (अपक्ष), माधुरी किशोर पाटील (अपक्ष), याकूब सायबु तडवी (बहुजन समाज पार्टी), नरेश बळीराम सोनवणे (अपक्ष) अजय जंगलु सोनवणे(अपक्ष)












