अपक्ष उमेदवार प्रभाकर सोनवणे यांना शिवसेनेचे माजी आमदार कैलास पाटील यांचा पाठिंबा..

अपक्ष उमेदवार प्रभाकर सोनवणे यांना शिवसेनेचे माजी आमदार कैलास पाटील यांचा पाठिंबा..

चोपडा प्रतिनिधी चोपडा येथे सेना- भाजप युती असताना भाजपचे समाजकल्याण सभापती प्रभाकर सोनवणे यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी दाखल केला होता आज चोपडा तालुक्यातील लासूर येथील नाटेश्वर मंदिरात प्रचार नारळ फोडून प्रचाराला सूर्वात करण्यात आली या वेळी शिवसेनेचे माजी आमदार कैलास पाटील यांनी अपक्ष उमेदवार प्रभाकर सोनवणे यांना  समर्थन केले व प्रचारात सहभागी झाले त्याचा सोबत गावात प्रचार केला यावेळी भाजपचे तालुका अध्यक्ष आत्माराम म्हाळके, राजू शर्मा, प्रदीप पाटील, धनंजय पाटील, भरत सोनगिरे, पप्पू सोनार, वाय डी पाटील,प्रकाश रजाळे(सूतगिरणी संचालक), प्रल्हाद पाटील(शेतकी संघ व्हॉइस प्रेसिडेंट), मनोहर पाटील,(बाळराजे संस्थेचे अध्यक्ष), रमाकांत बोरसे रवींद्र पाटील कमलेश सोनवणे ईश्वर पाटील इंद्रा ताई पाटील सुनंदा पाटील तुकाराम पाटील यांचा सह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More