बोगस बियाणे विक्री प्रकरणातील काजीपुरा येथील मुख्य आरोपी दत्तात्रय पाटील यांचा भाजपमध्ये पक्ष प्रवेश..

बोगस बियाणे विक्री प्रकरणातील काजीपुरा येथील मुख्य आरोपी दत्तात्रय पाटील यांचा भाजपमध्ये पक्ष प्रवेश..


चोपडा प्रतिनिधी:–
भारत देशाचा ७५ वा आजादीचा अमृत महोत्सवानिमित्त चोपडा विश्राम गृह येथे भारतीय जनता पार्टी व युवा मोर्चा चोपडा तालुक्याच्या वतीने बैठक आयोजित करण्यात आली होती त्यावेळी दत्तात्रेय शालिग्राम पाटील ( बोगस बियाणे विक्री प्रकरणातील आरोपी व विविध विकास सोसायटी संचालक काजीपुरा व गजानन राजु पाटील रा.कुरवेल यांनी भारतीय जनता पार्टीत माजी सभापती पंचायत समिती चोपडा आत्माराम म्हाळके व तालुका अध्यक्ष पंकज पाटील, शहराध्यक्ष गजेंद्र जैस्वाल यांच्या उपस्थितीत पक्षांत प्रवेश केला आहे. ज्यांच्यावर गुन्हा दाखल आहे अशा व्यक्तींना पक्षात प्रवेश देऊन भारतीय जनता पक्षाला नेमके काय साध्य करायचे आहे असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडणे स्वाभाविक आहे.

बोगस बियाणे विक्री प्रकरणातील काजीपुरा येथील मुख्य आरोपी दत्तात्रय पाटील


त्यांचा पक्ष प्रवेश निमित्त मा.मत्री भाजपा नेते गिरीश महाजन ,खासदार रक्षाताई खडसे व भाजपा जिल्हा अध्यक्ष राजु मामा भोळे यांनी मोबाईल फोन द्वारे अभिनंदन केले असल्याचे समजते. पक्ष प्रवेश वेळी उपस्थित माजी पं स सभापती आत्माराम म्हाळके,जेष्ठ नेते चंद्रशेखर पाटील,तालुका अध्यक्ष पंकज पाटील,शहर अध्यक्ष गजेंद्रजैस्वाल,विधानसभा क्षेत्र प्रमुख प्रदिप पाटील,जि प सदस्य गजेंद्र सोनवणे,पं स सदस्य भरत बाविस्कर,युवा मोर्चा तालुका अध्यक्ष प्रकाश पाटील,व्यापारी आघाडी जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र मराठे,अॅड एस डी सोनवणे ,युवा मोर्चा जिल्हा चिटणीस रावसाहेब पाटील,युवा मोर्चा जिल्हा सचिव मनोज सनेर,सरचिटणीस हनुमंत महाजन, हेमंत जोहरी ,मनोहर बडगुजर,जैन प्रकोष्ट तालुका अध्यक्ष संजय जैन,ओबीसी आघाडी तालुका अध्यक्ष कांतीलाल पाटील,मार्केट कमिटी संचालक धनंजय पाटील,शेतकी संघ संचालक हिंमतराव पाटील,युवा मोर्चा सरचीटणीस अमित तडवी,तालुका चिटणीस भरत सोनगिरे,
बुथ सहयोजक विजय बाविस्कर,युवा मोर्चा उपाध्यक्ष रणछोड पाटील,युवा मोर्चा उपाध्यक्ष विवेक गुजर,सोशल मिडीया तालुका अध्यक्ष विजय पाटील,सोशल मिडीया शहर अध्यक्ष आकाश नेवे,सोशल मिडीया अॅप प्रमुख धर्मदास पाटील,युवा मोर्चा शहर अध्यक्ष विशाल भोई,जिल्हा सदस्य प्रेम घोगरे,युवा मोर्चा जिल्हा सदस्य तुषार पाठक,योगराज जाधव,दिपक बाविस्कर,एकनाथ पाटील. डाॅ सुधाकर पाटील,कैलास पाटील, रवींद्र पाटील, जितेंद्र चौधरी ,राजेंद्र खैरनार ,गुलसिंग पावरा, सचिन निकाळजे ,फरीद तडवी, लक्ष्मण पाटील, योगेश महाजन ,भूषण महाजन, धीरज सुराणा, प्रताप पावरा ,विकास पाटील, मिलिंद वाणी, हेमंत देवरे ,मोहित भावे ,गजानन पाटील, सागर पाटील, मंगल पाटील ,शरद पाटील ,सलीम तडवी, योगेश्वर पाटील ,दीपक चौधरी ,गजानन राजू पाटील यासह भारतीय जनता पार्टीचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More