नुकसानग्रस्थ शेतकऱ्यांना त्वरित मदत मिळावी, मनसेच्या व वतीने चोपडा तहसीलदारांना निवेदन देण्यात आले

चोपडा प्रतिनिधी अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसानचे पंचनामे लवकरात लवकर करून त्यांना मदत मिळावी
या करता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने मनसेचे माजी जळगाव जिल्हाध्यक्ष अनिल वानखेडे यांच्या अध्यक्षतेखाली मनसेच्या व वतीने चोपडा तहसीलदार अनिल गावित निवेदन देण्यात आले
त्यावेळी मनविसे तालुका उपाध्यक्ष कल्पेश राजेंद्र पवार,चोपडा मनविसे शहर अध्यक्ष निलेश बारी,निखील पाटील,अजय परदेशी,दिपक विसावे,कल्पेश खैरनार दिपक पाटील,मयुर भोई,भावेश पाटील,ऋषिकेश पाटील व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते..













