श्री दत्त जयंती निमित्ताने गुरुचरित्र पारायणाच्या 371 सेवकारांनी घेतला लाभ..

श्री दत्त जयंती निमित्ताने गुरुचरित्र पारायणाच्या 371 सेवकारांनी घेतला लाभ..


महाराष्ट्र9न्यूज नेटवर्कचोपडा (प्रतिनिधी):-


श्री दत्त जयंती निमित्ताने गुरुचरित्र पारायणाच्या 371 सेवकारांनी घेतला लाभपडा शहरातील बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात श्री दत्त जयंती सप्ताह निमित्ताने अखंड नाम जप यज्ञ सप्ताहात श्री गुरुचरित्र पारायण साठी 371 सेवेकरांनी सहभाग घेतला असून दररोज गणेश याग मनोबोध याग गीताई याग चंडीयाग स्वामी याग रुद्र यागासह 24 तास प्रहरे सेवा दिवसाला महिला तर रात्रीला पुरुष श्री गुरुचरित्र पाराण्याच्या लाभ घेत असून नित्य सेवा सप्तशती पाठ व सायंकाळी श्री समर्थ केंद्र आवारात पालखीचे नियोजन होत असून सात डिसेंबरला श्री दत्त जन्मोत्सव तसेच आठ तारखेला श्री संत दत्त पूजनाने सप्ताहाची सांगता होणार आहे सर्व सेवकारांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सांगता होणार आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More