भाजप सहकार आघाडीच्या शहराध्यक्षपदी रंजना नेवे

भाजप सहकार आघाडीच्या शहराध्यक्षपदी रंजना नेवे


चोपडा – येथील सामाजिक कार्यकर्त्या व तापी सहकारी सुतगिरणीच्या माजी संचालिका सौ.रंजना श्रीकांत नेवे यांची भारतीय जनता पक्षाच्या सहकार आघाडीच्या शहराध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे.त्यासंबधी नुकतेच त्यांना नियुक्ती पत्र एका समारंभात देण्यात आले.भाजपमध्ये सुमारे तीस वर्षांपासून एकनिष्ठतेने काम करतांना त्यांनी विविध पदांवर काम केले आहे.तसेच नानाश्री प्रतिष्ठान संचलित महिला मंडळाच्या अध्यक्षा देखील आहेत.या नियुक्तीबद्दल त्यांचे ना.गिरिष महाजन,खासदार रक्षा खडसे,जिल्हाध्यक्ष अमोल जावळे,उपाध्यक्ष राकेश पाटील,ज्योत्सना चौधरी,तालुकाध्यक्ष चंद्रशेखर पाटील,शहराध्यक्ष नरेंद्र पाटील,जेष्ठ नेते शांताराम पाटील,जी.टी.पाटील,तिलकचंद शहा,आत्माराम म्हाळके,मुन्ना शर्मा,कमलबाई चौधरी,आदि अनेकांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

४ ऑक्टोबरच्या जळगाव येथील ‘जनआक्रोश महामोर्चा’च्या पूर्वतयारीसाठी चोपड्यात बैठक ​अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाविरोधात सर्व ५९ जाती एकवटल्या; डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनात बैठक संपन्न

चोपडा येथे तापी सहकारी सूतगिरणीची ३५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न ​तापी सूतगिरणीला ५८ लाखांचा नफा; शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करेपर्यंत गप्प बसणार नाही – चेअरमन कैलासबापू पाटील यांचे प्रतिपादन

चोपडा : गट क्रमांक ११०१ मधील अनधिकृत संकुलातील दुकानांचे क्षेत्रफळ कमी करण्याचे काम सुरू # विनायक पाटील यांच्या तक्रारीनंतर कारवाईला सुरुवात झाल्याचा दावा; अनधिकृत बांधकाम, नगररचना मान्यता व वीज जोडणीबाबत उपस्थित झाले प्रश्न?

चोपडा : गट क्रमांक ११०१ मधील अनधिकृत संकुलातील दुकानांचे क्षेत्रफळ कमी करण्याचे काम सुरू # विनायक पाटील यांच्या तक्रारीनंतर कारवाईला सुरुवात झाल्याचा दावा; अनधिकृत बांधकाम, नगररचना मान्यता व वीज जोडणीबाबत उपस्थित झाले प्रश्न?

चोपडा उपनगराध्यक्षांचा मनमानी कारभार उघड; तक्रारीनंतर नगरपरिषद प्रशासनाला आली जाग!#गट क्र. ११०१ मधील १६ अनधिकृत दुकानांचा प्रस्ताव तक्रारीनंतर दाखल | धोकादायक DP हटवण्याची विनायक पाटील यांची मागणी

Read More