चोपडा येथील लाचखोर महावितरण अभियंता सुलक्षणे ४५०० रुपयाची लाच घेताना एसीबी चा जाळ्यात

चोपडा येथील लाचखोर महावितरण अभियंता सुलक्षणे ४५०० रुपयाची लाच घेताना एसीबी चा जाळ्यात

चोपडा येथील महावितरण  अभियंताअमित दिलीप सुलक्षणे , वय 35 वर्षे,व्यवसाय – सहायक अभियंता म.रा.वि.वि.क. मर्यादित चोपडा यांना ४५०० रुपयाची लाच घेताना एसीबी ने रांगेहात पकडले.

तक्रारदार यांच्या घरी नवीन विज मिटर बसवून देण्या करीता वर नमूद आ.लो.से. यांनी  5,500/- रूपये लाचेची मागणी केले बाबत तक्रारदार यांनी दि.11/3/2025 रोजी ल. प्. वि. जळगाव घटकाचे सापळा पथकाकडे तक्रार लिहून दिली होती.सदर तक्रारीची पडताळणी केली असताअमित दिलीप सुलक्षणे , वय 35 वर्षे,व्यवसाय – सहायक अभियंता म.रा.वि.वि.क. मर्यादित चोपडा  यांनी तक्रारदार यांच्या घराचे विज मिटर बसवून देण्यासाठी प्रथम 5500 व तडजोडअंती 4500 रुपयाची मागणी करून सदर लाच रक्कम आज दि.12/3/2025 रोजी  स्विकारतांना पोलिस उपनिरीक्षक  दिनेशसिंग पाटील पो.कॉ.प्रणेश ठाकूर, पो ना/मराठे, पो ना/राकेश दुसाने यांनी  त्यांना रंगेहात पकडण्यात आले असुन त्यांचे विरुध्द चोपडा  शहर पो.स्टे. येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

४ ऑक्टोबरच्या जळगाव येथील ‘जनआक्रोश महामोर्चा’च्या पूर्वतयारीसाठी चोपड्यात बैठक ​अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाविरोधात सर्व ५९ जाती एकवटल्या; डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनात बैठक संपन्न

चोपडा येथे तापी सहकारी सूतगिरणीची ३५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न ​तापी सूतगिरणीला ५८ लाखांचा नफा; शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करेपर्यंत गप्प बसणार नाही – चेअरमन कैलासबापू पाटील यांचे प्रतिपादन

चोपडा : गट क्रमांक ११०१ मधील अनधिकृत संकुलातील दुकानांचे क्षेत्रफळ कमी करण्याचे काम सुरू # विनायक पाटील यांच्या तक्रारीनंतर कारवाईला सुरुवात झाल्याचा दावा; अनधिकृत बांधकाम, नगररचना मान्यता व वीज जोडणीबाबत उपस्थित झाले प्रश्न?

चोपडा : गट क्रमांक ११०१ मधील अनधिकृत संकुलातील दुकानांचे क्षेत्रफळ कमी करण्याचे काम सुरू # विनायक पाटील यांच्या तक्रारीनंतर कारवाईला सुरुवात झाल्याचा दावा; अनधिकृत बांधकाम, नगररचना मान्यता व वीज जोडणीबाबत उपस्थित झाले प्रश्न?

चोपडा उपनगराध्यक्षांचा मनमानी कारभार उघड; तक्रारीनंतर नगरपरिषद प्रशासनाला आली जाग!#गट क्र. ११०१ मधील १६ अनधिकृत दुकानांचा प्रस्ताव तक्रारीनंतर दाखल | धोकादायक DP हटवण्याची विनायक पाटील यांची मागणी

Read More