राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे चोपडा नगर परिषद निवडणुकीत उमेदवारी नाकारलेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा शिवसेना(शिंदे गटात) प्रवेश

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे चोपडा नगर परिषद निवडणुकीत उमेदवारी नाकारलेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा शिवसेना(शिंदे गटात) प्रवेश

चोपडा नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नाराज पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी चोपडा येथील विद्यमान आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांचा निवासस्थानी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला.


राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट व भाजप यांची युती झाली पासून राष्ट्रवादी चे कार्यकर्त्यांची नाराजीचे सूर उठत होते मात्र आज दि २० रोजी चोपडा येथे राष्ट्रवादी काॕग्रेस अजितदादा गटाचे जिल्हाउपाध्यक्ष परेश प्रताराव देशमुख व मिलिदं सोनवणे (सामाजिक न्याय विभाग शहर अध्यक्ष)तसेच अशोक मराठे, ज्ञानेश्वर मराठे, मनिष देशमुख, विवेक माळी, रिकेंश मराठे ,परेश देशमुख ,दिपक देशमुख, आबिद खान ,करीम शेख, सादीक शेख ,आसिफ खान, सुफीयान खान ,आसिफ शेख, मजिद शेख ,अर्शद खान शाहीद खान, मुसाद्दीन शेख ,रवि मराठे यांच्यासह राष्ट्रवादी काॕग्रेस अजितदादा गटाच्या कार्यकर्तेनी आमदार आण्णासाहेब प्रा.चंद्रकांत सोनवणे व माजी आमदार सौ.लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या विकास कामावर विश्वास ठेवुन आज रोजी आण्णासाहेबांच्या हस्ते जाहीर शिवसेना शिदेंगटात प्रवेश केला .याप्रंसगी प्रविण देशमुख ,रमेश नाना शिवराज पाटील, विजय पाटील ,किरण देवराज कृउबा समिती संचालक ,विकासभाऊ पाटील ,अनुप जैन, कैलास बाविस्कर गणेश पाटील आदी शिवसैनिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

४ ऑक्टोबरच्या जळगाव येथील ‘जनआक्रोश महामोर्चा’च्या पूर्वतयारीसाठी चोपड्यात बैठक ​अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाविरोधात सर्व ५९ जाती एकवटल्या; डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनात बैठक संपन्न

चोपडा येथे तापी सहकारी सूतगिरणीची ३५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न ​तापी सूतगिरणीला ५८ लाखांचा नफा; शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करेपर्यंत गप्प बसणार नाही – चेअरमन कैलासबापू पाटील यांचे प्रतिपादन

चोपडा : गट क्रमांक ११०१ मधील अनधिकृत संकुलातील दुकानांचे क्षेत्रफळ कमी करण्याचे काम सुरू # विनायक पाटील यांच्या तक्रारीनंतर कारवाईला सुरुवात झाल्याचा दावा; अनधिकृत बांधकाम, नगररचना मान्यता व वीज जोडणीबाबत उपस्थित झाले प्रश्न?

चोपडा : गट क्रमांक ११०१ मधील अनधिकृत संकुलातील दुकानांचे क्षेत्रफळ कमी करण्याचे काम सुरू # विनायक पाटील यांच्या तक्रारीनंतर कारवाईला सुरुवात झाल्याचा दावा; अनधिकृत बांधकाम, नगररचना मान्यता व वीज जोडणीबाबत उपस्थित झाले प्रश्न?

चोपडा उपनगराध्यक्षांचा मनमानी कारभार उघड; तक्रारीनंतर नगरपरिषद प्रशासनाला आली जाग!#गट क्र. ११०१ मधील १६ अनधिकृत दुकानांचा प्रस्ताव तक्रारीनंतर दाखल | धोकादायक DP हटवण्याची विनायक पाटील यांची मागणी

Read More