अभिजित राऊत जळगाव जिल्ह्याचे नवीन जिल्हाधिकारी

जळगाव शहरासह जिल्हाभरात कोरोना रुग्णांचे संख्या वाढल्याने जिल्हाधिकारी व जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी यांच्या ढिसाळ कारभारामुळे सवञ संतापाची लाट उसळली होती. त्यातच जिल्हा रुग्णालयात कोरोना रूग्ण नेहते नामक वृद्ध महिलेचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली होती या प्रकरणाची वरिष्ठांनी दखल घेऊन तात्काळ रुग्णालयातील दोषींवर कार्यवाही केली.

तसेच जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे हे देखील कोरोना ला आळा घालण्यात अपयशी ठरल्याने त्यांची उचल बांगडी करुन 2013 बॅच चे आय.ए.एस. अधिकारी असलेले अभिजित राऊत यांनी आज जळगांव चे नवीन जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

४ ऑक्टोबरच्या जळगाव येथील ‘जनआक्रोश महामोर्चा’च्या पूर्वतयारीसाठी चोपड्यात बैठक ​अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाविरोधात सर्व ५९ जाती एकवटल्या; डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनात बैठक संपन्न

चोपडा येथे तापी सहकारी सूतगिरणीची ३५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न ​तापी सूतगिरणीला ५८ लाखांचा नफा; शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करेपर्यंत गप्प बसणार नाही – चेअरमन कैलासबापू पाटील यांचे प्रतिपादन

चोपडा : गट क्रमांक ११०१ मधील अनधिकृत संकुलातील दुकानांचे क्षेत्रफळ कमी करण्याचे काम सुरू # विनायक पाटील यांच्या तक्रारीनंतर कारवाईला सुरुवात झाल्याचा दावा; अनधिकृत बांधकाम, नगररचना मान्यता व वीज जोडणीबाबत उपस्थित झाले प्रश्न?

चोपडा : गट क्रमांक ११०१ मधील अनधिकृत संकुलातील दुकानांचे क्षेत्रफळ कमी करण्याचे काम सुरू # विनायक पाटील यांच्या तक्रारीनंतर कारवाईला सुरुवात झाल्याचा दावा; अनधिकृत बांधकाम, नगररचना मान्यता व वीज जोडणीबाबत उपस्थित झाले प्रश्न?

चोपडा उपनगराध्यक्षांचा मनमानी कारभार उघड; तक्रारीनंतर नगरपरिषद प्रशासनाला आली जाग!#गट क्र. ११०१ मधील १६ अनधिकृत दुकानांचा प्रस्ताव तक्रारीनंतर दाखल | धोकादायक DP हटवण्याची विनायक पाटील यांची मागणी

Read More