जळगाव जिल्ह्यात आज७५ कोरोना बाधित आढळलेजिल्ह्यातील रुग्ण संख्या १७२८

जळगाव जिल्ह्यात आज७५ कोरोना बाधित आढळले
जिल्ह्यातील रुग्ण संख्या १७२८

जळगाव : जळगाव जिल्ह्यात आज पुन्हा नवीन 75 कोरोना बाधित रूग्ण आढळले.त्यामुळे जिल्ह्यात कोरोना बाधित रूग्णाची संख्या 1728 इतकी झाली. आज आढळलेल्या रुग्णांमध्ये जळगाव शहर १५, जळगाव ग्रामीण २, भुसावळ ६,अमळनेर ६, पाचोरा ३ धरणगाव ४, यावल ३, एरंडोल ८, जामनेर ३, रावेर १०,, पारोळा १०,चाळीसगाव १, बोडवदर, इतर ठिकाणचे २ असे एकूण ७५ रुग्ण आढळले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

४ ऑक्टोबरच्या जळगाव येथील ‘जनआक्रोश महामोर्चा’च्या पूर्वतयारीसाठी चोपड्यात बैठक ​अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाविरोधात सर्व ५९ जाती एकवटल्या; डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनात बैठक संपन्न

चोपडा येथे तापी सहकारी सूतगिरणीची ३५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न ​तापी सूतगिरणीला ५८ लाखांचा नफा; शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करेपर्यंत गप्प बसणार नाही – चेअरमन कैलासबापू पाटील यांचे प्रतिपादन

चोपडा : गट क्रमांक ११०१ मधील अनधिकृत संकुलातील दुकानांचे क्षेत्रफळ कमी करण्याचे काम सुरू # विनायक पाटील यांच्या तक्रारीनंतर कारवाईला सुरुवात झाल्याचा दावा; अनधिकृत बांधकाम, नगररचना मान्यता व वीज जोडणीबाबत उपस्थित झाले प्रश्न?

चोपडा : गट क्रमांक ११०१ मधील अनधिकृत संकुलातील दुकानांचे क्षेत्रफळ कमी करण्याचे काम सुरू # विनायक पाटील यांच्या तक्रारीनंतर कारवाईला सुरुवात झाल्याचा दावा; अनधिकृत बांधकाम, नगररचना मान्यता व वीज जोडणीबाबत उपस्थित झाले प्रश्न?

चोपडा उपनगराध्यक्षांचा मनमानी कारभार उघड; तक्रारीनंतर नगरपरिषद प्रशासनाला आली जाग!#गट क्र. ११०१ मधील १६ अनधिकृत दुकानांचा प्रस्ताव तक्रारीनंतर दाखल | धोकादायक DP हटवण्याची विनायक पाटील यांची मागणी

Read More